Jump to content

दर्यापूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


दर्यापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.

काशी येथील अन्नपूर्णा मंदिरासारखेच एक हुबेहुब मंदिर येथे आहे. या मंदिराची स्थापना १८९०साली झाली. तसेच दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव या ठिकाणी वैराग्यमूर्ती गाडगे बाबाचा जन्म झाला,व येथून जवळच असलेल्या ऋणमोचनं(आमला) या गावाला गाडगे बाबांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते, दर्यापूर तालुक्याला पूर्णा नदीचा किनारा लाभला आहे, तसेच जवळच असलेल्या लासुर येथील पुरातन शिवमंदिरसुद्धा प्रसिद्ध आहे .


साचा:विस्तार साचा:अमरावती जिल्ह्यातील तालुके