Jump to content

कळमेश्वर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कळमेश्वर हे नगरपरिषद अंतर्गत येणारे आणी एक महत्त्वपूर्ण औद्योगिक शहर आहे. कळमेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील, नागपुर जिल्ह्यामधे सावनेर या उपविभागात येतो. हे शहर राष्ट्रीय राजमार्ग NH-353J and NH-547E सोबत जोडलेला आहे.

तालुक्यातील गावे[संपादन | स्रोत संपादित करा]

भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]

लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

नागरी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]

जवळपासचे तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

जनसांख्यिकी[संपादन | स्रोत संपादित करा]

२००१ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या १७२४१ एवढी होती ज्यात ५२ % पुरुषामागे ४८% स्त्रिया होत्या.

२००११ च्या जनगणने अनुसार कळमेश्वरची लोकसंख्या ७०००० एवढी होती.

संस्कृती[संपादन | स्रोत संपादित करा]

कळमेश्वर हे नाव कडम्बेश्वर (महादेव) यांच्या नवा मागे पडले आहे. एक महत्त्वपूर्ण औद्योगिक शहर असल्या कारणाने इथे सर्व धर्माचे आणि देशातील विविध क्षेत्रातील लोक इथे राहतात. साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

कळमेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

साचा:विस्तार साचा:नागपूर जिल्ह्यातील तालुके