केणवाड
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
केनवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]
- श्री गजानन महाराज मंदिर,
- श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर,
- श्री काशीनाथ बाबा मंदिर संतवन केनवड
नागरी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]
जवळपासची गावे[संपादन | स्रोत संपादित करा]
मालेगाव 25 किमी, डोणगाव 8 किमी.रिसोड 35 किमी वाशिम 45 किमी.