Jump to content

गितेवाडी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गितेवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. गितेवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन ४० कि.मी आहे .पाथर्डी पासुन २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी चिचोंडी येथील श्री आनंद विद्यालय जावे लागते.