चिचोंडी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

चिचोंडी साचा:बदल साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

चिचोंडी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. चिचोंडी येथे श्री आनंद विद्यालय आहे. चिचोंडी हे आनंद बाबाचे जन्मस्थान आहे. येथे सोमवारी बाजार भरतो.