पाथर्डी तालुका

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:शहर तालुका साचा:माहितीचौकट भारतीय तालुका


पाथर्डी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पाथर्डी शहर त्याचे मुख्यालय आहे.

पाथर्डी शहर

भूगोल आणि इतिहास

पाथर्डी शहर १९.१७ उत्तर व ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांशांवर असून समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंचीवर आहे.

पाथर्डी तालुका हा अनेक साधुसंताची जन्मभूमी आहे. नाथ सांप्रदायांया आद्य गुरूंची जन्मभूमी क्षेत्र वृद्धेश्वर ही आहे. या वृद्धेश्वरांना म्हातारदेव म्हणतात. नवनाथापैकी कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे.

राष्ट्रसंत वै.ह.भ.प. तनपुरे महाराज यांची जन्मभूमी दगडवाडी येथे आहे. .

चिचोंडी हे श्री क्षेत्र आचार्य आनंदऋषी महाराजांची जन्मभूमी आहे.

पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावात कालभैरवनाथाचे मंदिर आहे

  • येळी-येथे ह.भ.प.रामगिरी महाराज यांचे "येळेश्व़र संस्थान" आहे.

, , पाथर्डि पासून 9 की मी अंतरावर श्री मोहटादेवी देवस्थान आहे

लोकसंख्या

२००१ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे. त्यांमधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे साक्षरता ७२% आहे

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:अहमदनगर जिल्हा