Jump to content

बलदेव सिंह

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत सरदार बलदेव सिंह (जुलै ११,इ.स. १९०२-इ.स. १९६१) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारताच्या घटना समितीचे सदस्य आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षणमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ आणि इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.