Jump to content

गंगापूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक तालूक्याचे गाव आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये औरंगाबादपासून 38कि.मी. अंतरावर गंगापूर् हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगापूरपासून सात कि.मी. अंतरावरून कायगाव या गावी गोदावरी नदी वाहते. नगर जिल्यातून वाहणारी प्रवरा नदी गोदावरीस मिळते यावरून प्रवरासंगम नावाचे गाव तिथे वसले आहे. गंगापूर शहरात साडेतिनशेवर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर इथे आहे. तसेच नृसीह मंदिर, विठ्ठल आशृम जाखमाथा,खंढोबा मंदिर,बारवाचा गणपती,गूढिचा मारोती, एकमूखी दत्त हे ठिकाण आहे.

साचा:विस्तार