Jump to content

विश्व संत साहित्य संमेलन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

औरंगाबाद येथे इ.स. २००४ साली विश्व संत साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर होते. हे संमेलन जागतिक संत साहित्य संमेलनाहून वेगळे आहे.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संत साहित्य संमेलन , मराठी साहित्य संमेलने