Jump to content

मुंबई जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:जिल्हा सूचना

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मुंबई जिल्ह्याचे स्थान

मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ ६७.७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे. मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्यात विभागले गेले आहे. मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून शीव/ माहिम पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, फ्लोरा फाउंटन/फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह व चौपाटी बीच, मलबार हिल, मणिभवन, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, सिद्धीविनायक मंदिर, जुहू बीच []

हे सुद्धा पहा

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]