Jump to content

कागल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट

कागल हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील या गावात गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल आनंद यादव यांचे जन्मगाव आहे.तसेच बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर हे येथे वास्तव्यास होते.कागल हे अलिकडे राजकारणाचे विद्यापीठ आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये या तालुक्यातील बऱ्याच नेत्यांचा समावेश होतो.

व्यवसाय आणि उद्योग[संपादन | स्रोत संपादित करा]

कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकीत एम.आय.डी.सी. आहे.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]