Jump to content

बृहद्रथ मौर्य

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार बृहद्रथ मौर्य हा मौर्य वंशातील शेवटचा सम्राट होता. मौर्य साम्राज्य याच्या काळात फारच मोडकळीस आलेले होते. एका सैनिकी समारोहात मौर्य साम्राज्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला व स्वतः सम्राट बनला.