Jump to content

आहोम

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अहोम ही आसाम येथील एक जमात आहे. यांनीच आहोम साम्राज्य उभारले. यांचा मूळ पुरुष म्हणून ताइ जमातीतून आलेल्या सुकाफाचे नाव घेतले जाते. हे मूळचे ब्रह्मदेशातील रहिवासी असावेत असे मानले जाते. ही ब्रह्मदेश, तिबेटी, हिंदु अश्या मिश्रणातून बनलेली संस्कृती आहे. या जमातीची आहोम भाषा अस्तित्वात होती. परंतु कालौघात ही भाषा लुप्त झाली आहे. या भाषेची लिपीही अस्तित्वात होती. या जमातीत दोन विवाह पद्धती आहेत चकलोंग आणि पिढामुरी समारंभ.

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]