Jump to content

चौथे शिवाजी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१६, ८ नोव्हेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन

साचा:माहितीचौकट राज्याधिकारी


छत्रपती चौथे शिवाजीराजे (इ.स. १८१६ - ३ जानेवारी, १८२२) भोसले राजघराण्याच्या कोल्हापूर संस्थानचे राजा होते. २ जुलै १८२१ ते ३ जानेवारी १८२२ या काळात त्यांनी राज्य केले. त्यांच्या पश्चात दुसरे शहाजी गादीवर आले.