चौथे शिवाजी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखन

साचा:माहितीचौकट राज्याधिकारी


छत्रपती चौथे शिवाजीराजे (इ.स. १८१६ - ३ जानेवारी, १८२२) भोसले राजघराण्याच्या कोल्हापूर संस्थानचे राजा होते. २ जुलै १८२१ ते ३ जानेवारी १८२२ या काळात त्यांनी राज्य केले. त्यांच्या पश्चात दुसरे शहाजी गादीवर आले.