Jump to content

फाजलखान

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:इतिहासलेखन फाजलखान (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) हा आदिलशाहीतील एक सरदार होता. हा अफजलखानाचा पुत्र होता. तसेच पन्हाळा गडाच्या वेढ्यावेळी शिवरायांना कैद करण्यासाठी हा सिद्दि जौहर बरोबर चालुन आला होता साचा:विस्तार