(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
झुल्फिकार अली खान () हा अर्काटचा पहिला नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १६९० ते इ.स. १७०३ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.