Jump to content

उक्शी रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग उक्शी रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या उक्शी गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या गाड्या थांबतात. हे स्थानक कर्बुडे बोगद्याच्या उत्तरेस आहे.