Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

मराठीपिडिया कडून
103.134.130.242 (चर्चा)द्वारा १६:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox Airport डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील विमानतळ आहे. याचे मुळचे नाव सोनेगांव विमानतळ आहे. हे महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबईदिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुबई आणि दोहा येथे विमाने जातात-येतात.

नागपूर विमानतळावर नुकतीच इंड्रा ही रडार प्रणाली लावण्यात आली आहे. अशी प्रणाली लागणारे हे भारतातील पहिला विमानतळ आहे. नागपूरच्या आकाशातून दररोज सुमारे ६५० विमानांची ये-जा असते.[]

या विमानतळास, भारताच्या नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे बोईंग ७७७, बोईंग ७४७, बोईंग ७८७ या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरू शकतील. येथे एअर इंडियाचा एमआरओ (?) देखील तयार झाला आहे.[]

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Airport destination list

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार



साचा:भारतातील विमानतळ साचा:नागपूर साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  1. टाइम्स ऑफ इंडियातील लेख दि.१६/१०/२०१३ रोजी १६.५० वाजता जसे दिसले तसे.
  2. साचा:संदर्भ संकेतस्थळ