डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ
साचा:Infobox Airport डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील विमानतळ आहे. याचे मुळचे नाव सोनेगांव विमानतळ आहे. हे महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबई व दिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुबई आणि दोहा येथे विमाने जातात-येतात.
नागपूर विमानतळावर नुकतीच इंड्रा ही रडार प्रणाली लावण्यात आली आहे. अशी प्रणाली लागणारे हे भारतातील पहिला विमानतळ आहे. नागपूरच्या आकाशातून दररोज सुमारे ६५० विमानांची ये-जा असते.[१]
या विमानतळास, भारताच्या नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे बोईंग ७७७, बोईंग ७४७, बोईंग ७८७ या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरू शकतील. येथे एअर इंडियाचा एमआरओ (?) देखील तयार झाला आहे.[२]
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- भारतातील विमानतळांची यादी
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ- छायाचित्रे
- Dr. Ambedkar International Airport भारतीय विमानतळ प्राधिकरणचे संकेतस्थळ
- साचा:WAD
- साचा:ASN
- साचा:स्रोत बातमी
साचा:भारतातील विमानतळ साचा:नागपूर साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- ↑ टाइम्स ऑफ इंडियातील लेख दि.१६/१०/२०१३ रोजी १६.५० वाजता जसे दिसले तसे.
- ↑ साचा:संदर्भ संकेतस्थळ