Jump to content

कलानिधीगड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:५४, २४ जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कलानिधी गड, कलानंदीगड किंवी काळानंदीगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूर पासून १४० कि. मी. व बेळगांव पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.

हा किल्ला काळ्या पाषाणाचा असून तो एका नंदी प्रमाणे दिसतो म्हणून यास काळानंदी गड असे नाव पडले. शिवाजी महाराजांनी गोवेकरांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला आहे.

आजही या गडावर तटबंदी व गोमुखी दरवाजा चांगल्या स्वरुपात असून गडावर भवानी मंदिर ,सदर, दारु कोठार, शौचकुप, पाण्याची टाकी इ. वस्तु पहावयास मिळतात.

जवळची ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]

पारगड, महिपाल गड, गंधर्वगड, महादेवगड, नारायणगड, तिलारी, अंबोली