Jump to content

अभिमन्यू मिथुन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती अभिमन्यू मिथुन (साचा:Lang-kn; २५ ऑक्टोबर १९८९, बंगळूर) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. कर्नाटकाकडून ६१ प्रथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्या मिथुनने आजवर भारताकडून ४ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१५ च्या हंगामामध्ये मिथुन भारतीय प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ