मुंबई इंडियन्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट

मुंबई इंडियन्स - रंग

मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील आठ संघांपैकी एक आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार असून माहेला जयवर्दने प्रशिक्षक आहे.साचा:संदर्भ हवा मुंबई हा संघ स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे.ज्याने एकूण ५ (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.मुंबई इंडियन्स हा संघ २०२० आय.पी.एल. स्पर्धेचा विजेता आहे.

फ्रॅंचाइज इतिहास

इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय इंडीयन प्रीमियर लीगची मुंबई फ्रॅंचाईजचे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रॅंचाईज आयपीएल मधील सर्वात महाग फ्रॅंचाइज आहे.

मैदान

हा संघ वानखेडे स्टेडियम मैदानांवर आपले सामने खेळतो.

चिन्ह

सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिन्ह आहे. हृतिक रोशन हा संघाचा ब्रॅंड ॲम्बॅसडर होता.[१]

खेळाडू

खेळाडूंच्या लिलावात मुंबई संघाने ९ खेळाडू विकत घेतले.साचा:संदर्भ हवा १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आणि ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू नियुक्ती करण्यात आली.साचा:संदर्भ हवा

सद्य संघ

साचा:मुंबई इंडियन्स संघ

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

माजी खेळाडू

खेळाडू मुंबई इंडियन्स सोबत हंगाम गेले
साचा:Flagicon सनत जयसूर्या २००८२०१० -
साचा:Flagicon शॉन पोलॉक २००८ -
साचा:Flagicon ल्युक राँची २००८२००९ -
साचा:Flagicon दिल्हारा फर्नान्डो २००८२०११ -
साचा:Flagicon मोहम्मद अशरफुल २००९ -
साचा:Flagicon ग्रॅहम नॅपिअर २००९२०१० -
साचा:Flagicon ॲंड्र्यू सायमंडस २०११ -
साचा:Flagicon रॉबिन पीटरसन २०१२ -
साचा:Flagicon रिचर्ड लेवी २०१२ -
साचा:Flagicon ड्वेन ब्राव्हो २००८२०१० चेन्नई सुपर किंग्स
साचा:Flagicon ज्यॉं-पॉल डुमिनी २००८२०१० डेक्कन चार्जर्स
साचा:Flagicon शिखर धवन २००९२०१० डेक्कन चार्जर्स
साचा:Flagicon आशिष नेहरा २००८ दिल्ली कॅपिटल्स
साचा:Flagicon अभिषेक नायर २००८२०१० किंग्स पंजाब
साचा:Flagicon रायन मॅकलारेन २००९२०१० किंग्स पंजाब
साचा:Flagicon राजगोपाल सतीश २००९२०११ किंग्स पंजाब
साचा:Flagicon तिरूमलशेट्टी सुमन २०११२०१२ सहारा पुणे वॉरियर्स
साचा:Flagicon अली मुर्तझा २०१०२०११ सहारा पुणे वॉरियर्स
साचा:Flagicon अजिंक्य रहाणे २००८२०१० राजस्थान रॉयल्स
साचा:Flagicon स्टुअर्ट बिन्नी २०१० राजस्थान रॉयल्स
साचा:Flagicon राहुल शुक्ला २०१०२०१२ राजस्थान रॉयल्स
साचा:Flagicon रॉबिन उथप्पा २००८ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
साचा:Flagicon सौरभ तिवारी २००८२०१० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
साचा:Flagicon मनिष पांडे २००८ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
साचा:Flagicon झहीर खान २००९२०१० रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
साचा:Flagicon रुद्र प्रताप सिंग २०१२ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
साचा:Flagicon थिसरा परेरा २०१२ सनरायझर्स हैदराबाद
साचा:Flagicon क्लिंट मॅकके २०११२०१२ सनरायझर्स हैदराबाद

सामने आणि निकाल

आयपीएलमधील सर्वंकष कामगिरी

वर्ष एकूण विजय पराभव अनिर्णित % विजय स्थान
२००८ १४ ५०.००%
२००९ १४ ३५.७१%
२०१० १६ ११ ६८.७५%
२०११ १६ १० ६२.५०%
२०१२ १७ १० ५८.८२%
२०१३ १९ १३ ६८.४२ १(विजेतेपद)
२०१४ १५ ४६.६७
२०१५ १६ १० ६२.५० १(विजेतेपद)
२०१६ १४ ५०.००
२०१७ १७ १२ ७०.५८ १(विजेतेपद)
२०१८ १४ ४२.८६
२०१९ १६ ११ ६८.७५ १(विजेतेपद)

२००८ हंगाम

साचा:Main

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
२० एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ५ गड्यांनी पराभव
२३ एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई ६ धावांनी पराभव
२५ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ६६ धावांनी पराभव
२७ एप्रिल साचा:Cr-IPL नवी मुंबई १० गड्यांनी पराभव
२९ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सनत जयसूर्या ३/१४ (४ षटके) and १८ (१०)
४ मे साचा:Cr-IPL नवी मुंबई २९ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon शॉन पोलॉक ३३ (१५) आणि २/१६ (४ षटके)
७ मे साचा:Cr-IPL नवी मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon आशिष नेहरा ३/१३ (३ षटके)
१४ मे साचा:Cr-IPL मुंबई ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सनत जयसूर्या ११४* (४८)
१६ मे साचा:Cr-IPL मुंबई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
१० १८ मे साचा:Cr-IPL हैद्राबाद २५ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon ड्वेन ब्राव्हो ३० (१७) and ३/२४ (४ षटके)
११ २१ मे साचा:Cr-IPL मुंबई १ धावाने पराभव
१२ २४ मे साचा:Cr-IPL दिल्ली ५ गड्यांनी पराभव
१३ २६ मे साचा:Cr-IPL जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ २८ मे साचा:Cr-IPL बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon दिल्हारा फर्नान्डो ४/१८ (४ षटके)
एकूण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ५/८

२००९ हंगाम

साचा:Main

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन १९ धावांनी विजयी, सामनावीर- साचा:Flagicon सचिन तेंडूलकर – ५९* (४९)
२१ एप्रिल साचा:Cr-IPL दर्बान सामना पावसामुळे रद्द
२५ एप्रिल साचा:Cr-IPL दर्बान १९ धावांनी पराभव
२७ एप्रिल साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ६८ (४५)
२९ एप्रिल साचा:Cr-IPL दर्बान ३ धावांनी पराभव
१ मे साचा:Cr-IPL ईस्ट लंडन ९ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon ज्यॉ-पॉल डूमिनी ५२ (३७)
३ मे साचा:Cr-IPL जोहान्सबर्ग ९ गड्यांनी पराभव
६ मे साचा:Cr-IPL प्रिटोरिया १९ धावांनी पराभव
८ मे साचा:Cr-IPL ईस्ट लंडन ७ गड्यांनी पराभव
१० १० मे साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ १६ धावांनी विजयी, सामनावीर –- साचा:Flagicon ज्यॉ-पॉल डूमिनी ५९* (४१)
११ १२ मे साचा:Cr-IPL प्रिटोरिया ८ गडी राखुन विजयी, सामनावीर –- साचा:Flagicon हरभजन सिंग १/९ (४ षटके)
१२ १४ मे साचा:Cr-IPL दर्बान २ धावांनी पराभव
१३ १६ मे साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ ७ गड्यांनी पराभव
१४ २१ मे साचा:Cr-IPL प्रिटोरिया ४ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ५ - ८ (एक सामना रद्द)

उपांत्य फेरीस पात्र नाही, लीग स्थान ७/८

२०१० हंगाम

साचा:Main

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च साचा:Cr-IPL मुंबई ४ धावांनी विजयी
१७ मार्च साचा:Cr-IPL दिल्ली ९८ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ६३ (३२)
२० मार्च साचा:Cr-IPL मुंबई ४ गड्यांनी पराभव
२२ मार्च साचा:Cr-IPL मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ७१* (४८)
२५ मार्च साचा:Cr-IPL मुंबई ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ७२ (५२)
२८ मार्च साचा:Cr-IPL नवी मुंबई ४१ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon हरभजन सिंग ४९* (१८) and ३/३१
३० मार्च साचा:Cr-IPL मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon लसिथ मलिंगा ४/२२
३ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ६३ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon अंबाटी रायडू ५५ (२९)
६ एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई २४ धावांनी पराभव
१० ९ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ६ गडी राखुन पराभव
११ ११ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ३७ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ८९* (५९)
१२ १३ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ३९ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon किरॉन पोलार्ड ४५* (१३) and २ runouts
१३ १७ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ५७ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon रायन मॅक्लरेन ४० (४२) and १/२१
१४ १९ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ९ गड्यांनी पराभव
१५ २१ एप्रिल- Semi Final साचा:Cr-IPL नवी मुंबई ३५ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon किरॉन पोलार्ड ३३* (१३) and ३/१७
१६ २५ एप्रिल- Final साचा:Cr-IPL नवी मुंबई २२ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन ११ - ५

आयपीएल २०१० चे उपविजेते

२०११ हंगाम

साचा:Main

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१० एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- साचा:Flagicon लसिथ मलिंगा ५/१३ (३.४ षटके)
१२ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ५५* (४६)
१५ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ८ गड्यांनी पराभव
२० एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon मुनाफ पटेल ३/८ (२.२ षटके)
२२ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ८ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon हरभजन सिंग ५/१८ (४ षटके)
२४ एप्रिल साचा:Cr-IPL हैद्राबाद ३७ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon लसिथ मलिंगा ३/९ (४ षटके)
२९ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ७ गड्यांनी पराभव
२ मे साचा:Cr-IPL मुंबई २३ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon किरॉन पोलार्ड २० (११), १/१८ (३ षटके) and २ catches
४ मे साचा:Cr-IPL नवी मुंबई २१ धावांनी विजयी
१० ७ मे साचा:Cr-IPL मुंबई ३२ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon अंबाटी रायडू ५९ (३९), १ catch and १ runout
११ १० मे साचा:Cr-IPL मोहाली ७६ धावांनी पराभव
१२ १४ मे साचा:Cr-IPL मुंबई १० धावांनी पराभव
१३ २० मे साचा:Cr-IPL मुंबई १० गड्यांनी पराभव
१४ २२ मे साचा:Cr-IPL कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon जेम्स फ्रॅंकलीन ४५ (२३) and २/३५ (४ षटके)
१५ २५ मे- इलिमिनेटर साचा:Cr-IPL मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagiconमुनाफ पटेल ३/२७ (४ षटके)
१६ २७ मे- पात्रता २ साचा:Cr-IPL चेन्नई ४३ धावांनी पराभव
एकूण प्रदर्शन १० - ६

अंतिम सामना खेळू शकले नाही, लीग स्थान ३/८

२०११ चॅंपियन्स लीग साठी पात्र

२०१२ हंगाम

साचा:Main कोची टस्कर्स केरळ संघ रद्दबातल केल्यामुळे, प्रत्येक संघ उर्वरीत आठ संघांबरोबर दोन-दोन वेळा खेळेल, एक घरच्या मैदानावर व एक दुसऱ्या संघाच्या मैदानावर. प्रत्येक संघ १६ सामने खेळेला.[२]

साचा:WebSlice-begin

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
४ एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon रिचर्ड लेवी ५० (३५) धावफलक
६ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई २८ धावांनी पराभव धावफलक
९ एप्रिल साचा:Cr-IPL विशाखापट्टणम ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon रोहित शर्मा ७३* (५०) धावफलक
११ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई २७ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon कीरॉन पोलार्ड ६४ (३३), ४/४४ (४ ओवर्स) आणि १ झेल

धावफलक

१६ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ७ गड्यांनी पराभव

धावफलक

२२ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ६ गड्यांनी पराभव

धावफलक

२५ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon अंबाती रायडू ३४* (१७) धावफलक
२७ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ३७ धावांनी पराभव

धावफलक

२९ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ५ गडी राखुन विजयी

[१]

१० ३ मे साचा:Cr-IPL पुणे १ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon लसिथ मलिंगा २/२५ (४ ओवर्स), १४(१४)

धावफलक

११ ६ मे साचा:Cr-IPL मुंबई २ गडी राखुन विजयी, सामनावीर -साचा:Flagicon ड्वेन स्मिथ २४* (९)

धावफलक

१२ ९ मे साचा:Cr-IPL मुंबई ९ गड्यांनी पराभव

[२]

१३ १२ मे साचा:Cr-IPL कोलकाता २७ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon रोहित शर्मा १०९* (६०)

धावफलक

१४ १४ मे साचा:Cr-IPL बंगलोर ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - साचा:Flagicon अंबाती रायडू ८१* (५४)

धावफलक

१५ १६ मे साचा:Cr-IPL मुंबई ३२ धावांनी पराभव

धावफलक

१६ २० मे साचा:Cr-IPL जयपुर १० गडी राखुन विजयी , सामनावीर -साचा:Flagicon ड्वेन स्मिथ ८७* (५८) आणि १ झेल

धावफलक

इलिमिनेटर
१६ २० मे साचा:Cr-IPL बंगलोर ३८ धावांनी पराभव

धावफलक

एकूण प्रदर्शन १० - ७

इलिमिनेटर मधे पराभव, लीग स्थान ४/८

साचा:WebSlice-end

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

  1. हृतिक रोशन आता मुंबई इंडियन्स चा ब्रॅंड ॲम्बॅसडर, इकॉनॉमीक टाइम्स, १४ एप्रिल २००८ (इंग्रजी मजकूर)
  2. कोची टस्कर्स केरळ संघ BCCI ने बरखास्त केला, क्रिकईन्फो १९ सप्टेंबर २०११, (इंग्लिश मजकूर)