Jump to content

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket club

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - रंग

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ बंगलूर शहराच प्रतिनिधित्व करेल. संघाचे मालक युबी समूहचे अध्यक्ष विजय मल्ल्या आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू यजुवेंद्र चहल आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. माजी किवी कर्णधार मार्टीन क्रो संघाच्या प्रबंधन समितीचा सदस्या आहे. माजी भारतीय जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद संघाचे प्रशिक्षक आहेत.

दिपिका पदुकोन, कत्रिना कैफ, उपेंद्रा आणि रम्या हे या संघाचे ब्रँड एंबेसेडर आहेत.

फ्रँचाईज इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आयसीसी द्वारा मान्य स्पर्धा आहे. फेब्रुवारी २० इ.स. २००८ रोजी झालेल्या लिलावात विजय मल्ल्या यांनी १११.६ मिलियन डॉलर मध्ये १० वर्षांसाठी संघाचे हक्क विकत घेतले.

सद्य संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ खेळाडू

खेळाडुंचे मानधन[संपादन | स्रोत संपादित करा]

देश खेळाडू कंत्राट वर्ष
Signed / Renewed
रक्कम
साचा:Sort विराट कोहली २०११ $ १,८००,०००
साचा:Sort सौरभ तिवारी २०११ $ १,६००,०००
साचा:Sort ए.बी. डी व्हिलियर्स २०११ $ १,१००,०००
साचा:Sort विनय कुमार २०१२ $ १,०००,०००
साचा:Sort झहिर खान २०११ $ ९००,०००
साचा:Sort चेतेश्वर पुजारा २०११ $ ७००,०००
साचा:Sort डर्क नेन्स २०११ $ ६५०,०००
साचा:Sort क्रिस गेल २०१२ $ ६५०,०००
साचा:Sort तिलकरत्ने दिलशान २०११ $ ६५०,०००
साचा:Sort डॅनियल व्हेट्टोरी २०११ $ ५५०,०००
साचा:Sort अभिमन्यु मिथुन २०११ $ २६०,०००
साचा:Sort मुथिया मुरलीधरन २०१२ $ २२०,०००
साचा:Sort शार्ल लँगेवेल्ड्ट २०११ $ १४०,०००
साचा:Sort मोहम्मद कैफ २०११ $ १३०,०००
साचा:Sort अँड्रू मॅकडोनाल्ड २०१२ $ १००,०००
साचा:Sort लूक पोमर्सबाच २०११ $ ५०,०००
साचा:Sort रिली रोसोव २०११ $ २०,०००

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू[संपादन | स्रोत संपादित करा]

सामने आणि निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वकष निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]

निकाल माहिती
सामने विजय पराभव अनिर्णित % विजय माहिती
२००८ १४ १० २८.५७% ७th
२००९ १६ ५६.२५% उप विजेते
२०१० १६ ५०.००% तिसरे स्थान
२०११* १६ १० ६४.२८% उप विजेते
एकूण ६२ ३१ ३० ५०.००%

२००८ हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिल साचा:Cr-IPL बंगळूर १४० धावांनी पराभव (धावफलक)
२० एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ५ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon मार्क बाउचर ३९* (१९) (धावफलक)
२६ एप्रिल साचा:Cr-IPL बंगळूर ७ गड्यांनी पराभव (धावफलक)
२८ एप्रिल साचा:Cr-IPL बंगळूर १३ धावांनी पराभव (धावफलक)
३० एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली १० धावांनी पराभव (धावफलक)
३ मे साचा:Cr-IPL बंगळूर ३ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon प्रविण कुमार ३/२३ (४ षटके) (धावफलक)
५ मे साचा:Cr-IPL बंगळूर ६ गड्यांनी पराभव (धावफलक)
८ मे साचा:Cr-IPL कोलकाता ५ धावांनी पराभव (धावफलक)
१२ मे साचा:Cr-IPL मोहाली ९ गड्यांनी पराभव (धावफलक)
१० १७ मे साचा:Cr-IPL जयपूर ६५ धावांनी पराभव (धावफलक)
११ १९ मे साचा:Cr-IPL बंगळूर ५ गड्यांनी पराभव, सामनावीर – साचा:Flagicon श्रीवत्स गोस्वामी ५२ (४२) (धावफलक)
१२ २१ मे साचा:Cr-IPL चेन्नई १४ धावांनी विजय, सामनावीर – साचा:Flagicon अनिल कुंबळे ३/१४ (४ षटके) (धावफलक)
१३ २५ मे साचा:Cr-IPL हैद्राबाद ५ गडी राखुन विजय, सामनावीर – साचा:Flagicon विनय कुमार ३/२७ (४ षटके) (धावफलक)
१४ २८ मे साचा:Cr-IPL बंगळूर ९ गड्यांनी पराभव (धावफलक)
षटकall record of ४ – १०

Failed to make Semifinals, ended ७/८

साचा:WebSlice-end

२००९ हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन ७५ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon राहुल द्रविड ६६ (४८) धावफलक
२० एप्रिल साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी पराभव धावफलक
२२ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन २४ धावांनी पराभव धावफलक
२४ एप्रिल साचा:Cr-IPL दर्बान ७ गड्यांनी पराभव धावफलक
२६ एप्रिल साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ ६ गड्यांनी पराभव धावफलक
२९ एप्रिल साचा:Cr-IPL दर्बान ५ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon मार्क बाउचर २५* (१३) धावफलक
१ मे साचा:Cr-IPL दर्बान ८ धावांनी विजयी धावफलक
३ मे साचा:Cr-IPL जोहान्सबर्ग ९ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon जॉक कालिस ६९* (५९) and ०/२३ (४ षटके) धावफलक
७ मे साचा:Cr-IPL सेंच्युरियन ७ गड्यांनी पराभव धावफलक
१० १० मे साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ १६ धावांनी पराभव धावफलक
११ १२ मे साचा:Cr-IPL सेंच्युरियन ६ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon रॉस टेलर ८१* (३३) धावफलक
१२ १४ मे साचा:Cr-IPL दर्बान ७ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon रॉस टेलर ४६ (५०) धावफलक
१३ १९ मे साचा:Cr-IPL जोहान्सबर्ग ७ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon जॉक कालिस ५८ (५६) and १/१७ (४ षटके) धावफलक
१४ २१ मे साचा:Cr-IPL सेंच्युरियन १२ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon मनिष पांडे ११४* (७३) धावफलक
Semifinal २३ मे साचा:Cr-IPL जोहान्सबर्ग ६ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon मनिष पांडे ४८ (३५) धावफलक
Final २४ मे साचा:Cr-IPL जोहान्सबर्ग ६ धावांनी पराभव, सामनावीर – साचा:Flagicon अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके) धावफलक
षटकall record of ९ – ७

Runners-up of २००९ Indian Premier League

साचा:WebSlice-end

२०१० हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१४ मार्च साचा:Cr-IPL कोलकाता ७ गड्यांनी पराभव धावफलक
१६ मार्च साचा:Cr-IPL बंगलोर ८ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon जॉक कालिस ८९* (५५) and १/३९ (४ षटके) धावफलक
१८ मार्च साचा:Cr-IPL बंगलोर १० गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon जॉक कालिस ४४* (३४) and २/२० (४ षटके) धावफलक
२० मार्च साचा:Cr-IPL मुंबई ७ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon जॉक कालिस ६६* (५५) and १/३५ (४ षटके) धावफलक
२३ मार्च साचा:Cr-IPL बंगलोर ३६ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon रॉबिन उतप्पा ६८* (३८) धावफलक
२५ मार्च साचा:Cr-IPL बंगलोर १७ धावांनी पराभव धावफलक
३१ मार्च साचा:Cr-IPL चेन्नई ५ गड्यांनी पराभव धावफलक
२ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ६ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon केवीन पीटरसन ६६* (४४) and ०/८ (१ षटक) धावफलक
४ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ३७ धावांनी पराभव धावफलक
१० ८ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ७ गड्यांनी पराभव धावफलक
११ १० एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ७ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon विनय कुमार ३/२३ (३ षटके) धावफलक
१२ १२ एप्रिल साचा:Cr-IPL नागपुर १३ धावांनी पराभव धावफलक
१३ १४ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ५ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon केवीन पीटरसन ६२ (२९) धावफलक
१४ १७ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ५७ धावांनी पराभव धावफलक
Semifinal २१ एप्रिल साचा:Cr-IPL नवी मुंबई ३५ धावांनी पराभव

धावफलक

३/४ Playoff २४ एप्रिल साचा:Cr-IPL नवी मुंबई ९ गड्यांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके)

धावफलक

षटकall record of ८ – ८

Failed to make Finals, ended ३/८

Qualified for २०१० Champions Trophy Twenty२०

साचा:WebSlice-end

२०११ हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
९ एप्रिल साचा:Cr-IPL कोची ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon ए.बी. डी व्हिलियर्स ५४* (४०) धावफलक
१२ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ९ गड्यांनी पराभव धावफलक
१४ एप्रिल साचा:Cr-IPL हैद्राबाद ३३ धावांनी पराभव धावफलक
१६ एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई २१ धावांनी पराभव धावफलक
१९ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर अनिर्णित
२२ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ९ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon क्रिस गेल १०२* (५५) and ०/९ (२ षटके) धावफलक
२६ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ३ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon विराट कोहली ५६ (३८) धावफलक
२९ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर २६ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon विराट कोहली ६७ (४२) धावफलक
६ मे साचा:Cr-IPL बंगलोर ८५ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon क्रिस गेल १०७ (४९) and ३/२१ (४ षटके) धावफलक
१० ८ मे साचा:Cr-IPL बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon क्रिस गेल ४४ (१६) and १/२६ (४ षटके) धावफलक
११ ११ मे साचा:Cr-IPL जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon श्रीनाथ अरविंद ३/३४ (४ षटके) धावफलक
१२ १४ मे साचा:Cr-IPL बंगलोर ४ गडी राखुन विजयी(ड/लू), सामनावीर – साचा:Flagicon क्रिस गेल ३८ (१२) and ०/११ (१ षटक) धावफलक
१३ १७ मे साचा:Cr-IPL धरमशाळा १११ धावांनी पराभव धावफलक
१४ २२ मे साचा:Cr-IPL बंगलोर ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon क्रिस गेल ७५* (५०) and ०/२७ (३ षटके) धावफलक
१ला पात्रता सामना २४ मे साचा:Cr-IPL मुंबई ६ गड्यांनी पराभव धावफलक
२रा पात्रता सामना २७ मे साचा:Cr-IPL चेन्नई ४३ धावांनी विजय, सामनावीर – साचा:Flagicon क्रिस गेल ८९* (४७) and ०/११ (३ षटके) धावफलक
अंतिम २८ मे साचा:Cr-IPL चेन्नई ५८ धावांनी पराभव धावफलक
षटकall record of १० – ५ (One match no निकाल)

Runners-up of २०११ Indian Premier League

Qualified for २०११ Champions Trophy Twenty२०

साचा:WebSlice-end

२०१२ हंगाम[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
७ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर २० धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon ए.बी. डी व्हिलियर्स ६४*(४२) धावफलक
१० एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ४२ धावांनी पराभव धावफलक
१२ एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई ५ गड्यांनी पराभव धावफलक
१५ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ? ?
१७ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ? ?
२० एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ? ?
२३ एप्रिल साचा:Cr-IPL जयपूर ? ?
२५ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ? ?
२८ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ? ?
१० २ मे साचा:Cr-IPL बंगलोर ? ?
११ ६ मे साचा:Cr-IPL बंगलोर ? ?
१२ ९ मे साचा:Cr-IPL मुंबई ? ?
१३ ११ मे साचा:Cr-IPL पुणे ? ?
१४ १४ मे साचा:Cr-IPL बंगलोर ? ?
१५ १७ मे साचा:Cr-IPL दिल्ली ? ?
१६ २० मे साचा:Cr-IPL हैद्राबाद ? ?

साचा:WebSlice-end

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग साचा:भारतीय प्रीमियर लीग साचा:२०१० २०-२० चँपियन्स लीग संघ