वानखेडे स्टेडियम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

साचा:विस्तार

वानखेडे स्टेडियम हे मुंबई, भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आहे. २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या नूतनीकरणानंतर आता स्टेडियमची क्षमता ३३,१०८ आहे. क्षमतावाढ करण्यापूर्वी, क्षमता अंदाजे ४५,००० होती.[१]

यापूर्वी हे स्टेडियममध्ये असंख्य महत्त्वाचे क्रिकेट सामने होत असत, विशेष म्हणजे २०११ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना, ज्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला आणि घरच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. सचिन तेंडुलकरने त्यांचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या सामना याच स्टेडियम मध्ये खेळला. याव्यतिरिक्त, १९९६ आणि २०११ क्रिकेट विश्वचषकात या स्टेडियम मध्ये बरेच सामने झाले.

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:भारतातील क्रिकेट मैदाने साचा:मुंबई