साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती मुथिया मुरलीधरन (रोमन लिपी:Muttiah Muralitharan)(तमिळ लिपी: முத்தையா முரளிதரன், सिंहली: මුත්තයියා මුරලිදරන්,जन्मः १७ एप्रिल १९७२ कण्डी, श्रीलंका- हयात), हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाजी करणारा मुरलीधरन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जातो. साचा:संदर्भनोंदी साचा:श्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६ साचा:श्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:श्रीलंका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ साचा:५ बळी २५ वेळा साचा:४०० कसोटी बळी साचा:४०० एकदिवसीय बळी साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग साचा:बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ