झहीर खान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती झहीर खान ( जन्म: ७ ऑक्टोबर १९७८, श्रीरामपूर, महाराष्ट्र) हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

पुर्वायुष्य

झहीर खान याचे नाव पाकिस्तानचा क्रिकेटपटू झहीर अब्बास यांच्या नावावरून ठेवण्यात आले. त्याचे टोपण नाव जॅक असे आहे. तो कपिलदेव नंतरचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. झहीर खान हा मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचे नाव बख्ख्तीयार खान असे असून ते फोटो ग्राफर आहेत. त्याच्या आईचे नाव झकिया खान असून त्या शिक्षिका आहेत. बॉलीवूड मधील प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सागरिका घाटगे ही झहीर खानची पत्नी आहे. झहीर खानला दोन भावंड आहेत. झहीरच्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीस २००० साली सुरुवात झाली. जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला तेव्हा तेथे क्रिकेट क्लब मध्ये जाणे सुरू केले. झहीर खान हा डावखुरा गोलंदाज असून तो कसोटी क्रिकेट मधील ११ व्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज आहे.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३ साचा:मुंबई इंडियन्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग साचा:बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ

बाह्य दुवे