सनरायझर्स हैदराबाद

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket club

सनरायझर्स हैदराबाद (साचा:Lang-te, साचा:Lang-ur) (सहसा SRH या नावाने संबोधित) हा संघ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रतिनिधीत्व करतो [१]. सन नेटवर्कचे कलानिधी मारन हे या संघाचे मालक आहेत[२]. कुमार संघकारा सद्य स्थितीत या संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे.[३] टॉम मूडी हे प्रमुख प्रशिक्षक, सायमन हेलमोट हे सह प्रशिक्षक तर वकार युनिस आहेत. कृष्णम्माचारी श्रीकांत आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हे संघाचे मार्गदर्शक आहेत.[४][५]

संघाच्या पहिल्या सीझन मध्ये (२०१३ इंडियन प्रीमियर लीग) संघाने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. परंतु बाद फेरीत राजस्थान रॉयल्सकडून ४ गडी राखून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाद झाला[६].या संघाने २०१८ च्या आय .पी एल .साठी डेविड वार्नर आणि भुवनेश्वर कुमार या दोघाला रिटेन केले आहे .२०१६ या वर्षी या संघाने आय .पी .एल.चे विजेते पद पटकावले होते .

साचा:संदर्भनोंदी