राजस्थान रॉयल्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket club

राजस्थान रॉयल्स - रंग

राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट संघ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत जयपूर शहराचे प्रतिनिधित्व करेल. शेन वॉर्न हा या संघाचा गुरू व प्रशिक्षक आहे. ह्या संघात आयकॉन खेळाडू नाही. संघाचे चिन्ह मोचू सिंग नावाचा सिंह आहे. संघाचे गीत हल्ला बोल प्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी गायले आहे. लीस्टरशायस काउंटी संघाचा गोलंदाज जेरमी स्नेप याची संघाच्या उच्च प्रदर्शन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

फ्रॅंचाईज इतिहास

राजस्थान रॉयल संघाचे मालक इमर्जिंग मीडिया समूह आहे. ६ कोटी ७० लाख अमेरिकन डॉलरला त्यांनी हा संघ १० वर्षांसाठी विकत घेतला आहे.

खेळाडू

राजस्थान रॉयल्स संघाने खेळाडूंच्या पहिल्या लिलावात सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. आयपीएल प्रबंधनाने कमीत कमी ठरवलेल्या कमीत कमी खर्चापेक्षा कमी खर्च केल्यामुळे, संघाला दंड भरावा लागला. संघाचा सर्वात महागडा खेळाडू मोहम्मद कैफ (६,७५,००० रुपयांना विकला गेला) होता. शेन वॉर्न संघाचा कर्णधार तसेच प्रशिक्षक आहे. इंग्लिश खेळाडू संघात असणारा हा एकमेव संघ आहे.

सद्य संघ

साचा:राजस्थान रॉयल्स संघ खेळाडू

प्रबंधक

  • मालक - इमर्जिंग मीडिया (मनोज बदाले , Lachlan Murdoch, सुरेश चेल्लाराम)
  • मुख्याधिकारी - फ्रेझर कॅस्टेलिनो
  • अध्यक्ष - नेमलेला नाही

सामने आणि निकाल

Overall results

Summary of results
Wins Losses No Result % Win
२००८ १३ ७८.०९%
२००९ ४३%
२०१० ४३%
२०११* ४६.४२%
Total २९ २५ ५१.१७%

२००८ हंगाम

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ९ गड्यांनी पराभव
२१ एप्रिल साचा:Cr-IPL जयपूर ६ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉटसन ७६* (४९)
२४ एप्रिल साचा:Cr-IPL हैद्राबाद ३ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon युसुफ पठाण – २/२० (२ षटके) and ६१ (२८)
२६ एप्रिल साचा:Cr-IPL बंगळूर ७ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉटसन – २/२० (४ षटके) and ६१* (४१)
१ मे साचा:Cr-IPL जयपुर ४५ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon स्वप्नील अस्नोडकर – ६० (३४)
४ मे साचा:Cr-IPL जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon सोहेल तन्वीर – ६/१४ (४ षटके)
७ मे साचा:Cr-IPL नवी मुंबई ७ गड्यांनी पराभव
९ मे साचा:Cr-IPL जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon युसुफ पठाण – ६८ (३७)
११ मे साचा:Cr-IPL जयपुर ३ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉटसन – २/२१ (४ षटके) and ७४ (४०)
१० १७ मे साचा:Cr-IPL जयपुर ६५ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon ग्रॅमी स्मिथ – ७५* (४९)
११ २१ मे साचा:Cr-IPL कोलकाता ६ गडी राखून विजयी – साचा:Flagicon युसुफ पठाण – १/१४ (२ षटके) and ४८* (१८)
१२ २४ मे साचा:Cr-IPL चेन्नै १० धावांनी विजयी
१३ २६ मे साचा:Cr-IPL जयपुर ५ गडी राखून विजयी, सामनावीर – साचा:Flagicon सोहेल तन्वीर – ४/१४ (४ षटके)
१४ २८ मे साचा:Cr-IPL मोहाली ४१ धावांनी पराभव
१५ ३० मे साचा:Cr-IPL (उपांत्य #१) मुंबई १०५ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉटसन – ५२ (२९) and ३/१० (३ षटके)
१६ १ जून साचा:Cr-IPL (अंतिम) नवी मुंबई

३ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagiconयुसुफ पठाण – ५६ and ३/२२ (४ षटके),

मालिकावीर – साचा:Flagicon शेन वॉटसन – ४७२ धावा आणि १७ बळी, जांभळी टोपी विजेता साचा:Flagicon सोहेल तन्वीर

राजस्थाने प्रथम आयपीएल स्पर्धा १ जून २००८ रोजी जिंकली.

२००९ हंगाम

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन ७५ धावांनी पराभव
२१ एप्रिल साचा:Cr-IPL दर्बान पावसामुळे सामना रद्द
२३ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन विजय (सुपर ओव्हर), सामनावीर – साचा:Flagicon युसुफ पठाण ४२ (२१), १८* (४) (सुपर ओव्हर)
२६ एप्रिल साचा:Cr-IPL केप टाउन २७ धावांनी पराभव
२८ एप्रिल साचा:Cr-IPL प्रिटोरिया ५ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon युसुफ पठाण ६२* (३०)
३० एप्रिल साचा:Cr-IPL प्रिटोरिया ३८ धावांनी पराभव
२ मे साचा:Cr-IPL पोर्ट एलिझाबेथ ३ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon युसुफ पठाण २४(१७),१/१९
५ मे साचा:Cr-IPL दर्बान ७८ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon ग्रॅम स्मिथ ७७(४४)
७ मे साचा:Cr-IPL पिटोरिया ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon अमित सिंग ४/१९
१० ९ मे साचा:Cr-IPL नॉर्थन केप ७ गड्यांनी पराभव
११ ११ मे साचा:Cr-IPL नॉर्थन केप ५३ धावांनी पराभव
१२ १४ मे साचा:Cr-IPL दर्बान २ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉर्न ३/२४(४ षटके)
१३ १७ मे साचा:Cr-IPL ब्लोंफोन्टेन १४ धावांनी पराभव
१४ २० मे साचा:Cr-IPL दर्बान ४ गड्यांनी पराभव

२०१० हंगाम

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१३ मार्च साचा:Cr-IPL मुंबई ४ धावांनी पराभव, सामनावीर – साचा:Flagicon युसुफ पठाण १०० (३७)
१५ मार्च साचा:Cr-IPL अहमदाबाद ६ गड्यांनी पराभव
१८ मार्च साचा:Cr-IPL बंगलोर १० गड्यांनी पराभव
२० मार्च साचा:Cr-IPL अहमदाबाद ३४ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon अभिषेक झुनझुनवाला ४५(३६)
२४ मार्च साचा:Cr-IPL मोहाली ३१ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon ऍडम वॉग्स ४५ (२४)
२६ मार्च साचा:Cr-IPL अहमदाबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon युसुफ पठाण ७३ (३४)
२८ मार्च साचा:Cr-IPL अहमदाबाद १७ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon नमन ओझा ८० (४९)
३१ मार्च साचा:Cr-IPL दिल्ली ६७ धावांनी पराभव
३ एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई २३ धावांनी पराभव
१० ५ एप्रिल साचा:Cr-IPL नागपुर २ धावांनी विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉर्न ४/२१
११ ७ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon मायकल लॅंब ८३ (४३)
१२ ११ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ३७ धावांनी पराभव
१३ १४ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ १७ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ८ गड्यांनी पराभव

२०११ हंगाम

साचा:WebSlice-begin

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
९ एप्रिल साचा:Cr-IPL हैद्राबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon सिद्धार्थ त्रिवेदी ३/१५
१२ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉर्न २/१७
१५ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ९ धावांनी पराभव
१७ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ८ गड्यांनी पराभव
१९ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर पावसामुळे सामना रद्द
२१ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ४८ धावांनी पराभव
२४ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉर्न ३/१६
२९ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon योहान बोथा ४५(३९)& ३/६ (२ षटके)
१ मे साचा:Cr-IPL जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon रॉस टेलर ४७*(३५)
१० ४ मे साचा:Cr-IPL चेन्नई ८ गड्यांनी पराभव
११ ९ मे साचा:Cr-IPL जयपुर पराभव
१२ ११ मे साचा:Cr-IPL जयपुर पराभव
१३ १५ मे साचा:Cr-IPL इंदोर पराभव
१४ २० मे साचा:Cr-IPL मुंबई १० गडी राखुन विजयी, सामनावीर – साचा:Flagicon शेन वॉटसन ८९*(४७)(९*४,६*६) & ३/१९ (४ षटके)

२०१२ हंगाम

साचा:WebSlice-begin

साचा:Main कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल. साचा:WebSlice-begin
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिल साचा:Cr-IPL जयपूर ३१ धावांनी विजयी, सामनावीर - साचा:Flagicon अजिंक्य रहाणे (९८) धावफलक
८ एप्रिल साचा:Cr-IPL जयपूर २२ धावांनी विजयी - साचा:Flagicon ब्रॅड हॉज ४४ (२९) धावफलक
११ एप्रिल साचा:Cr-IPL मुंबई ?
१३ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ?
१५ एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ?
१७ एप्रिल साचा:Cr-IPL जयपूर ?
२१ एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई ?
२३ एप्रिल साचा:Cr-IPL जयपूर ?
२९ एप्रिल साचा:Cr-IPL दिल्ली ?
१० १ मे साचा:Cr-IPL जयपूर ?
११ ५ मे साचा:Cr-IPL मोहाली ?
१२ ८ मे साचा:Cr-IPL पुणे ?
१३ १० मे साचा:Cr-IPL जयपूर ?
१४ १३ मे साचा:Cr-IPL जयपुर ?
१५ १८ मे साचा:Cr-IPL हैद्राबाद ?
१६ २० मे साचा:Cr-IPL जयपूर ?
Total

साचा:WebSlice-end

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:भारतीय प्रीमियर लीग