अंबाती रायडू
Appearance

अंबाती तिरूपती रायडू (जन्म - सप्टेंबर २३, १९८५ - हयात) रोजी गंटुर, आंध्र प्रदेश येथे झाला. हा भारतकडून आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे.
साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:मुंबई इंडियन्स संघ २००८ साचा:मुंबई इंडियन्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग