चेन्नई सुपर किंग्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket club

चेन्नई सुपर किंग्स- रंग

चेन्न‌ई सुपर किंग्ज हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाचे प्रशिक्षक स्तेफेन फ्लेमिंग हे आहेत. महेंद्रसिंग धोनी स्पर्धेतील सर्वात महागडा आणि अनुभवी खेळाडू आहे.

फ्रॅंचाईज इतिहास

चेन्न‌ई सुपर किंग्ज भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेतील एक संघ आहे. संघाचे मालक इंडिया सिमेंट आहेत. ९१ मिलियन अमेरिकन डॉलरमध्ये त्यांनी १० वर्षासाठी संघाचे हक्क विकत घेतले. माजी भारतीय क्रिकेटपटू क्रिश श्रीकांत तसेच जोसेफ विजय आणि नयनतारा हे संघाचे ब्रॅंड अँबॅसडर आहेत. व्ही. बी. चंद्रशेखर हे संघाचे मुख्य निवडकर्ते आहेत. संघाचे गाणे चेन्न‌ई सुपर किंग्ज, वैरमुथु यांनी लिहिले असून, संगीतकार मनी शर्मा आहेत.

चिन्ह

सुपर किंग्ज हे नाव तमिळ साम्राज्याच्या सुवर्ण काळातील राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ आहे.सिंहाचे चिन्ह जंगलाचा राजा म्हणून दाखवण्यात अले आहे. तमिळ बोली भाषेत थ्रिलिंग किंवा उत्साहवर्धक बाबींना सुपर म्हणले जाते.

खेळाडू

चेन्न‌ई सुपर किंग्ज संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही आहे. संघात २३ खेळाडू आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्याने संघाची डॉक्टर मधू तोतापिल्लील यांना निलंबित करण्यात आले. आयपीएलच्या फ्रँचायझींनी या कारवाईला दुर्दैवी म्हंटले आहे.[१]

सद्य संघ

साचा:चेन्नई सुपर किंग्ज संघ खेळाडू

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

सामने आणि निकाल

चॅंपियन्स लीग

२०१० हंगाम

साखळी सामने

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने साचा:सुपर ओव्हर


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

उपांत्य फेरी

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

अंतिम सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

निकाल

Summary of results
वर्ष सामने विजय हार अनिर्णित विजय % माहिती
२००८ १६ ५६.२५% उप-विजेता
२००९ १५ ५३.३३% उपांत्य फेरी
२०१० १६ ५६.२५% विजेता
एकूण ४७ २६ २० ५६.३८%

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग साचा:२०१० २०-२० चँपियन्स लीग संघ साचा:भारतीय प्रीमियर लीग