डेक्कन चार्जर्स

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

.साचा:Infobox cricket club

डेक्कन चार्जर्स- रंग

डेक्कन चार्जर्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ होता. संघाचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होता तर संघाचा प्रशिक्षक रॉबिन सिंग होता. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नवहता.

फ्रॅंचाइज इतिहास

डेक्कन चार्जर्सचे मालकीहक्क डेक्कन क्रोनिकलकडे आहेत. या उद्योगसमूहाने जानेवारी २४, इ.स. २००८ रोजी इंडियन प्रीमियर लीगकडून या फ्रॅंचाईजचे हक्क १.०७ कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतले. ग्रूप एम या कंपनीने तद्नंतर २०% हक्क डेक्कन क्रोनिकलकडून विकत घेतले[१]

खेळाडू

संघात आक्रामक फलंदाजी साठी प्रसिद्ध ऍडम गिलख्रिस्ट, ॲंड्रु सिमन्ड्स, शहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरीस आणि हर्शल गिब्स असे अनेक खेळाडू आहेत. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघाचा आयकॉन खेळाडू होणार होता, परंतु त्याने हे पद त्यागले.

चिंन्ह

डेक्कन चार्जर्सचे चिंन्ह धावणारा बैल आहे. चिंन्हाचा अर्थ ताकत आणि आक्रामकता असून लाल आणि सोनेरी रंग अधिपत्य आणि विजय दर्शवतात.[२]

कपडे

साचा:Multicol

साचा:क्रिकेट कपडे

साचा:Multicol-break

साचा:क्रिकेट कपडे

साचा:Multicol-end

संघ

सद्य संघ

साचा:डेक्कन चार्जर्स संघ खेळाडू

पूर्वीचे संघ

साचा:डेक्कन चार्जर्स संघ (२०१०)

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

सामने आणि निकाल

२००९ हंगाम साचा:WebSlice-begin

क्र. दिनांक विरुद्ध मैदान निकाल
१९ एप्रिल साचा:Ipl केप टाउन साचा:Iwc ८ गडी राखुन विजयी सा. आर.पी. सिंग ४/२२(३.४ ष.)
२२ एप्रिल साचा:Ipl केप टाउन
२५ एप्रिल साचा:Ipl दर्बान
२७ एप्रिल साचा:Ipl दर्बान
३० एप्रिल साचा:Ipl प्रिटोरीया
२ मे साचा:Ipl पोर्ट एलिझाबेथ
४ मे साचा:Ipl इस्ट लंडन
६ मे साचा:Ipl प्रिटोरीया
९ मे साचा:Ipl किंबर्ली
१० ११ मे साचा:Ipl किंबर्ली
११ १३ मे साचा:Ipl दर्बान
१२ १६ मे साचा:Ipl जोहान्सबर्ग
१३ १७ मे साचा:Ipl जोहान्सबर्ग
१४ २१ मे साचा:Ipl प्रिटोरीया

साचा:WebSlice-end


२००८ हंगाम

क्र. दिनांक विरुद्ध मैदान निकाल
२० एप्रिल साचा:Ipl कोलकाता साचा:Iwc साचा:CrLoss
२२ एप्रिल साचा:Ipl हैद्राबाद साचा:Iwc साचा:CrLoss
२४ एप्रिल साचा:Ipl हैद्राबाद साचा:Iwc साचा:CrLoss
२७ एप्रिल साचा:Ipl मुंबई साचा:Iwc साचा:CrWin
मे साचा:Ipl हैद्राबाद साचा:Iwc साचा:CrLoss
मे साचा:Ipl हैद्राबाद साचा:Iwc साचा:CrLoss
मे साचा:Ipl चेन्नई साचा:Iwc साचा:CrWin
मे साचा:Ipl जयपूर साचा:Iwc साचा:CrLoss
११ मे साचा:Ipl हैद्राबाद साचा:Iwc साचा:CrLoss
१० १५ मे साचा:Ipl दिल्ली साचा:Iwcसाचा:CrLoss
११ १८ मे साचा:Ipl हैद्राबाद
१२ २३ मे साचा:Ipl मोहाली
१३ २५ मे साचा:Ipl बंगळूर
१४ २७ मे साचा:Ipl हैद्राबाद साचा:Iwcसाचा:CrLoss

बाह्य दुवे

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:भारतीय प्रीमियर लीग