हर्शल गिब्स
Jump to navigation
Jump to search
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती हर्शल हर्मन गिब्स (इंग्लिश: Herschelle Herman Gibbs) (फेब्रुवारी २३, १९७४ - हयात) हा दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो क्षेत्ररक्षणातील चपळाईसाठी विशेष नावाजला जातो. याखेरीज तो उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करू शकतो.
बाह्य दुवे
साचा:Stub-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू साचा:दक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:मुंबई इंडियन्स संघ