Jump to content

रुसी मोदी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती रुस्तोमजी शेरियार मोदी ऊर्फ रुसी मोदी (नोव्हेंबर ११, १९२४ - मे १७, १९९६) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला फलंदाज होता. भारतीय संघातर्फे त्यांनी १० कसोटी सामने खेळून ४६ धावांच्या सरासरीने एकूण ७३६ धावा काढल्या.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]