Jump to content

काटेपूर्णा अभयारण्य

मराठीपिडिया कडून
2409:4042:4e87:b11f::7ec8:a12 (चर्चा)द्वारा ११:४७, २४ डिसेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

काटेपूर्णा अभयारण्य महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील अभयारण्य आहे. याची रचना १९८८मध्ये झाली असून याचा विस्तार ७३.६३ किमी आहे. या अभयारण्यात बरे वन्यजीव वावरत आहेत. तिथे बिबट्या वाघ सुद्धा आहेत.