Jump to content

जोशी की कांबळे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३१, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. 'आरक्षण' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु एका बौद्ध अनुसूचित जातीच्या (कांबळे) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात अभिनेता अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहेत तसेच रामदास आठवले हेही पाहुणे कलाकार आहेत.[]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

गीते[संपादन | स्रोत संपादित करा]

  • आरक्षण आरक्षण आम्हा हवे हे संरक्षण
  • भीमरावांचा जयजयकार
  • ॐकारा आदि अनंता

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी