जोशी की कांबळे
Appearance
साचा:माहितीचौकट चित्रपट जोशी की कांबळे हा सन २००८ मधील शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक मराठी चित्रपट आहे. 'आरक्षण' या संकल्पनेवर विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात (जोशी) जन्मलेल्या परंतु एका बौद्ध अनुसूचित जातीच्या (कांबळे) कुटुंबात वाढलेल्या नायक मुलाची ही कथा आहे. चित्रपटात अभिनेता अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहेत तसेच रामदास आठवले हेही पाहुणे कलाकार आहेत.[१]
कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]
- अमेय वाघ
- प्रदिप वेलणकर
- मेघना वैद्य
- उदय सबनीस
- अमिता खोपकर
- संजय मोने
- देवयानी देशमुख
- संजीवन शिरगांवकर
- विद्या पटवर्धन
- धनंजय मांद्रेकर
- सतीश सलागरे
- विनायक दिवेकर
- जनार्दन लवंगारे
गीते[संपादन | स्रोत संपादित करा]
- आरक्षण आरक्षण आम्हा हवे हे संरक्षण
- भीमरावांचा जयजयकार
- ॐकारा आदि अनंता