Jump to content

राजेंद्र गवई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:२७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राजेंद्र रामकृष्ण गवई हे रा.सु. गवई ह्याचे पुत्र असून ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई) पक्षाचे नेते आहेत. त्यांना २००९ लोकसभा निवडणुकित काँग्रेस - आर.पी.आय. युतीची अमरावती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती.

साचा:विस्तार