Jump to content

आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:२०, १० ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित भारतील एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल २०१३ रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नागपुरात आहे.[] विजय मानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. Ambedkarite Party of India. Press Release, July 2, 2014.