Jump to content

प्रणिती शिंदे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी प्रणिती सुशीलकुमार शिंदे ह्या एक भारतीय राजकारणी असून त्या महाराष्ट्र विधानसभेत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य असून इस २०२१ पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत.[][] तसेच त्या केरळ प्रदेश काँग्रेस समितीच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या स्क्रिनिंग समितीच्या सदस्य देखील आहेत.[]

प्रणिती शिंदे ह्या, माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत.[][] शिंदे ह्या एक सामाजिक कार्यकर्त्या असून 'जाई जुई' या त्यांच्या अशासकीय संस्थेद्वारे काम करत असतात.[][] शिंदे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]