Jump to content

फुलपाखरू (मालिका)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

फुलपाखरू ही झी युवा वाहिनीवरील एक दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत प्रियांका तेंडुलकर, पूर्वा गोखले, ऋता दुर्गुळे आणि यशोमान आपटे हेे मुख्य कलाकार आहेत. ही सीरियल २४ एप्रिल २०१७ रोजी झी युवा वाहिनीवर प्रसारित झाली होती.[]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

कथा[संपादन | स्रोत संपादित करा]

ही मालिका मानस-वैदेहीच्या प्रेमाबद्दल आहे जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. वैदेही एक श्रीमंत उद्योगपतीची मुलगी आहे. स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता या तिच्या वडिलांच्या धड्यांमुळे तिने तिच्या उद्दिष्टांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा केला.[]

टीआरपी[संपादन | स्रोत संपादित करा]

आठवडा वर्ष TRP
TVT क्रमांक
आठवडा १९ २०२० ०.७
आठवडा २० २०२० ०.७
आठवडा २१ २०२० ०.७
आठवडा २५ २०२० ०.८

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी