Jump to content

अमृतसिद्धियोग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अमृतसिद्धियोग हा पंचांगात दिलेला, काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.

रविवारी हस्त, सोमवारी मृग किंवा श्रवण, मंगळवारी अश्विनी, बुधवारी अनुराधा, गुरुवारी पुष्य, शुक्रवारी रेवती आणि शनिवारी रोहिणी हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो.

अशाच प्रकारचे अन्य योग - दग्धयोग, यमघंटायोग, मृत्युयोग.