Jump to content

मृत्युयोग

मराठीपिडिया कडून

मृत्युयोग हा पंचांगात दिलेला, काही चंद्रनक्षत्राच्या दिवशी अमुकच वार अाला की होणारा योग आहे.[]

रविवारी अनुराधा, सोमवारी उत्तराषाढा, मंगळवारी शततारका, बुधवारी अश्विनी, गुरुवारी मृग, शुक्रवारी अाश्लेषा आणि शनिवारी हस्त हे चंद्रनक्षत्र असल्यास हा योग येतो. []

२०१९ सालचे मृत्युयोग असलेले (एकूण ११) दिवस :- ७ जानेवारी, २६ जानेवारी, १४ मार्च, २ एप्रिल, ११ एप्रिल, ३० एप्रिल, १९ मे, २ आॅगस्ट, ७ आॅक्टोबर, १२ डिसेंबर, ३१ डिसेंबर.

अशाच प्रकारचे अन्य योग -

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी