Jump to content

दग्धयोग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दग्धयोग हा पंचांगात दिलेला, काही तिथीच्या दिवशी अमुकच वार आला की होणारा योग आहे.

रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्टी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असल्यास हा योग येतो.

अशाच प्रकारचे अन्य योग - अमृतसिद्धियोग, यमघंटायोग, मृत्युयोग.