Jump to content

वरदविनायक (भद्रावती)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावाजवळील गवराळा येथील असलेले एक मंदिर. हे गाव भद्रावतीहून सुमारे ३ कि.मी. अंतरावर आहे. येथे टेकडीवर हे मंदिर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून भव्य आहे. ही मूर्ती विहिरीसारख्या खोल गाभाऱ्यात आहे. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली पद्धतीचे आहे.मंदिराचे बांधकाम १२व्या शतकातले वाटते, पण मूर्ती त्याहून प्राचीन असावी.साचा:संदर्भ हवा

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:विदर्भातील अष्टविनायक