अष्टदशभुज (रामटेक)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

अष्टदशभुज गणपतीची रामटेक येथील मूर्ती

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात तेलीपुऱ्यात असलेले एक मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अंकुश, पाश, त्रिशूळ इत्यादी आयुधे आहेत. ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी.साचा:संदर्भ हवा

हेही पहा

सार्वजनिक गणेशोत्सव

प्रसिद्ध गणपती मंदिरे


साचा:विदर्भातील अष्टविनायक