Jump to content

अठराभुजा गणेश, रामटेक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

अठराभुजा गणेश मंदिर हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक गावातले गणपतीमंदिर आहे. अठरा भुजा असलेल्या गणपतीची येथील मूर्ती भारतातील एकमेव गणेशमूर्ती आहे. इ.स.च्या सोळाव्या शतकात या मंदिराची निर्मिती झाली, असे मानले जाते.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]