Jump to content

पाटलीपुत्र

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पाटलीपुत्र हे प्राचीन भारतातील महाजनपद मगध या राज्याची राजधानी होती. पाटलीपुत्र हे गंगेच्या काठी वसलेले नगर होते व पाटलीपुत्रला आजचे पाटणा मानतात. पाटलीपुत्र ही प्राचीन मगध साम्राज्याची, मौर्य साम्राज्याची, शुंग साम्राज्य तसेच गुप्त साम्राज्य यांसारख्या भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या साम्राज्यांची राजधानी होती.

साचा:बौद्ध पवित्रस्थळे

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]