Jump to content

भारतातील कंपनी राजवट

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश भारतातील कंपनी राजवट म्हणजे १७५७ ते १८५८ या काळात भारतीय उपखंडामधील ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीखालील प्रदेश. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईमध्ये विजयी झाल्यावर कंपनीच्या प्रभुत्वाखाली बंगालचा प्रदेश आला.

en:Company rule in India it:Company Raj sv:Ostindiska Kompaniets styrelseordförande