Jump to content

नबनीता देव सेन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:२५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नबनीता देव सेन (१३ जानेवारी, १९३८:कोलकाता, भारत - ) या बंगाली लेखिका आणि कवियत्री आहेत. यांना १९९९मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तर २०००मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.

नबनीता देव सेन या १९५८ ते १९७६ पर्यंत अमर्त्य सेन यांच्या पत्नी होत्या.